Pakistani TikTok Star Humaira Asghar व्हिडीओमुळे चर्चेत, शासनाकडे कारवाई करण्याची मागणी, पाहा काय आहे कारण

सध्या एक इंफ्लुएन्सरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमुळे हुमैरा असगरवर कारवाई करण्याची मागणी थेट शासनाकडे करण्यात आली आहे.

सध्या एक इंफ्लुएन्सरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.  व्हिडीओमुळे हुमैरा असगरवर कारवाई करण्याची मागणी थेट शासनाकडे करण्यात आली आहे. मुळची पाकिस्तानीमधली हुमैराने एक Tiktok व्हिडीओ केला. व्हिडीओमध्ये मागे आग लागलेली दिसून येत आहे. आणि ती समोर चालत आहे. बरं इतक्यावरच न थांबता तिनं आगीशीच संबंधित कॅप्शनही लिहिलं. "मैं जहां भी होती हूं आग लग जाती है", हे असं काहीसं कॅप्शन देत तिनं व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओ मनोरंजनासाठी आणि व्ह्यूजसाठी तयार केला असला तरी सुद्धा तिच्या अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर तिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.विरोध पाहता हुमैरानं हा व्हिडीओ डिलीटही केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement