world

⚡Jane Lew Murder Case: सावत्र मुलाच्या मृत्यूप्रकरणी 27 वर्षीय आरोपीवर खुनाचा गुन्हा

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एका थरारक कृत्यामुळे वेस्ट व्हर्जिनिया येथीलजेन ल्यू शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका 27 वर्षीय विवाहीत पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यास अटकही (Zachary Williams Arrested) करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने केवळ 17 महिन्यांचे बाळ केवळ रडतं आहे म्हणून भिरकावून दिले.

...

Read Full Story