कैद्यांना माफी देण्याची घोषणा फेब्रुवारीच्या अखेरीस करण्यात आली. पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी एकूण 1518 कैद्यांना माफी देण्याची घोषणा केली आहे. ज्यांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आले त्यात 500 हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
...