⚡UAE First Hindu Temple: अबू धाबी येथे उभारले जात आहे पहिले हिंदू मंदिर
By टीम लेटेस्टली
संयुक्त अरब अमिरातीची (UAE) राजधानी अबू धाबी (Abu Dhabi) येथे एक हिंदू मंदिर (First Hindu Temple) बांधले जात आहे. यूएईमध्ये उभारले जात असणारे हे पहिले पारंपरिक हिंदू मंदिर असेल. या ठिकाणी अयोध्या राम मंदिराच्या धर्तीवर मंदिर उभारले जात आहे.