world

⚡पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प समर्थित कंझर्व्हेटिव्ह नेते कॅरोल नॉवरॉकी विजयी

By Bhakti Aghav

अंतिम मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, नॉवरोकी यांना 50.89 टक्के मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी वॉर्साचे महापौर राफल ट्राझास्कोव्स्की यांना 49.11 टक्के मते मिळाली.

...

Read Full Story