आंतरराष्ट्रीय

⚡पाकिस्तानचा समावेश 'धोकादायक' देशांच्या यादीत; ब्रिटनने जारी केली यादी, नागरिकांना दिला इशारा

By टीम लेटेस्टली

जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्ही यूकेमधून प्रवास करण्याची योजना आखत असाल तर, ब्लॅक लिस्ट किंवा रेड लिस्टेड देशांमध्ये प्रवास करू नका.’ ब्रिटनने युद्ध, गुन्हेगारी, दहशतवाद, गंभीर आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांसारखे धोके लक्षात घेऊन ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे.

...

Read Full Story