आंतरराष्ट्रीय

⚡महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये एका दिवसात Covid-19 संसर्गाची 2,848 प्रकरणे

By टीम लेटेस्टली

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारी सुरु झाल्यापासूनच जपानमध्ये (Japan) संसर्गाचे प्रमाण नियंत्रित होते. सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे लोकांना महामारीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला नाही. आता कोरोनाचा संसर्ग अजूनही असताना जपानची राजधानी टोकियो (Tokyo) येथे ऑलम्पिक स्पर्धा (Olympics 2020) सुरु आहेत

...

Read Full Story