आंतरराष्ट्रीय

⚡कॅलिफोर्निया येथे अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले

By टीम लेटेस्टली

कॅलिफोर्निया (California) येथून अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आलेत यात भारतीय वंशाचे आठ महिन्यांचे बाळ, त्याचे आई-वडील आणि काकाचा (चुलता) समावेश आहे. या कुटुंबाचे कॅलिफोर्निया येथून काही दिवसांपूर्वीच अपहरण झाले होते.

...

Read Full Story