⚡व्यक्तीच्या Penis मधून बाहेर पडत आहे Potty, तर गुदाशयातून निघत आहे मूत्र व वीर्य
By टीम लेटेस्टली
Cureus जर्नलमध्ये या व्यक्तीची केस स्टडी प्रकाशित करणाऱ्या टीमला रुग्णाच्या मूत्रमार्गात संक्रमण आढळले, तर डिजिटल रेक्टल टेस्टमध्ये त्याच्या रेक्टल वॉलमध्ये काही समस्या असल्याचे दिसून आले.