world

⚡अफगाण तालिबानच्या पुरुषांवरील प्रेमाचा नकारात्मक परिणाम; देशातील AIDS च्या प्रकारणांमध्ये झपाट्याने वाढ

By Prashant Joshi

काबूलमध्ये काही तरुण मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी आत्महत्याही केली तेव्हा ही बाब समोर आली. चौकशीदरम्यान या मुलांचे तालिबानच्या सदस्यांनी अपहरण करून त्यांना कैदेत ठेऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे उघड झाले.

...

Read Full Story