world

⚡भूकंपाच्या जोरदार धक्क्याने तैवान हादरला, जमीन खाली आला होता ५.६ रिश्टर स्केल इतका तीव्र भूकंप

By Shreya Varke

सेंट्रल वेदर एजन्सी आणि यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, तैवानमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले, परंतु ५.६ रिश्टर स्केलतीव्रतेचा सर्वात तीव्र भूकंप सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी चियायी काउंटीमधील दापू शहरात १० किलोमीटर खोलीवर आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी तैपेईपासून सुमारे २५० किलोमीटर (१५५ मैल) दक्षिणेला होता. या भूकंपामुळे तैपेईतील इमारती हादरल्या.

...

Read Full Story