⚡अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore उद्या पृथ्वीवर परतणार: नासा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
नऊ महिन्यांहून अधिक काळ अडकलेले, नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर उद्या स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर परततील. संपूर्ण तपशील घ्या जाणून.