By Bhakti Aghav
मिसूरीमध्ये वादळात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमीही झाले आहेत. इंडिपेंडन्स काउंटीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत.