⚡अमेरिकेच्या मध्य टेनेसीमध्ये वादळाचा कहर, 6 जणांचा मृत्यू तर 20 हून अधिक जखमी
By टीम लेटेस्टली
वादळामुळे अनेक शहरांमधील घरे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मॉन्टगोमेरी काउंटीच्या अधिकार्यांनी एका बातमीत सांगितले की, काऊंटीमध्ये चक्रीवादळामुळे एका मुलासह तीन लोकांचा मृत्यू झाला.