आंतरराष्ट्रीय

⚡धक्कादायक! 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची गोळी घालून निर्घृण हत्या

By टीम लेटेस्टली

ब्राझीलमधून (Brazil) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची निर्घृण हत्या करण्यात आली. इतकेच नाहीतर या हत्याकांडाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. मारेकऱ्यांनी ही घटना इन्स्टाग्रामवर लाईव्ह दाखवली

...

Read Full Story