बांगलादेशामधील हिंसक निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना जबाबदार धरण्यात आले आहे. या संदर्भात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणात (International Crimes Tribunal- ICT) शेख हसीना आणि इतरांविरुद्ध नरसंहार आणि मानवतेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...