world

⚡Sheikh Hasina Condemns Attack: रचना पुसता येते, इतिहास नाही- शेख हसीना

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भावनिक भाषणात, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानावर जमावाने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि इशारा दिला की इतिहास पुसला जाऊ शकत नाही.

...

Read Full Story