दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींद्वारे सेक्स पार्ट्या, वेश्या आणि ट्रान्ससेक्शुअल महिलांना खूप मागणी होती. हा खुलासा एस्कॉर्ट एजन्सीने केला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या मंचासाठी जगभरातील 3,000 हून अधिक व्यापारी आणि राजकीय नेते दावोसमध्ये आले होते.
...