⚡काय सांगता? शास्त्रज्ञांनी शोधला नवीन रंग; नाव दिले 'ओलो', जाणून घ्या कसा दिसतो
By Prashant Joshi
लेजरने रेटिनावरील सुमारे 1000 कोन कोशिकांचा एक छोटा चौरस भाग उत्तेजित केला, ज्यामुळे ओलो रंग दिसला. हा रंग काही सेकंदांसाठी दिसतो, आणि डोळा लवल्यास तो पुन्हा रीसेट होतो. संशोधकांनी ओलो रंगाची खात्री करण्यासाठी अनेक चाचण्या केल्या.