world

⚡SBI आणि HDFC बँक S&P Global च्या 2025 च्या टॉप 100 जगातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

SBI आणि HDFC बँक S&P Global च्या 2025 च्या जगातील टॉप 100 बँकांच्या यादीत. SBI 43व्या क्रमांकावर, तर HDFC बँक 73व्या स्थानी. चिनी बँकांचा वर्चस्व कायम.

Read Full Story