By Amol More
शेतकरी असलेले सरबजित सिंग हे भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावचे रहिवासी होते. 30 ऑगस्ट 1980 मध्ये ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले.
...