आंतरराष्ट्रीय

⚡मंकीपॉक्स विषाणुचा वाढता संसर्ग गांभीर्य वाढवणारा- जागतिक आरोग्य संघटना

By टीम लेटेस्टली

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीनंतर मंकीपॉक्स (Monkeypox) नावाच्या आजाराने जगभरात गांभीर्य वाढवले आहे. पाठीमागच्या काही दिवसांमध्ये यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओ (WHO) ने सुद्धा मंकीपॉक्स रुग्णांच्या जागत्या वाढीवर काळजी व्यक्त केली आहे.

...

Read Full Story