आंतरराष्ट्रीय

⚡बोरिस जॉनसन इंग्लंडच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार होणार

By अण्णासाहेब चवरे

इंग्लंडचे (England) पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) पदावरुन पायउतार होणार आहेत. ब्रेक्झिट मुद्दा आणि कोविड महामारी काळात बोरिस जॉनसन यांचा कारभार बराचसा संभ्रम निर्माण करणारा ठराल होता. त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही मोठ्या प्रमाणावर झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमारही झाला होता. अखेर त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला.

...

Read Full Story