⚡पोप फ्रान्सिस यांच्याकडून समलैंगिक लोकांसाठी अपमानास्पद भाषेचा वापर; Vatican ने मागितली जाहीर माफी
By Prashant Joshi
सर्वसामान्यपणे ‘फ्रोसियागिन’ हा आक्षेपार्ह इटालियन शब्द असून, तो समलैंगिक लोकांचा अपमान करण्याच्या किंवा त्यांना कमी लेखण्याच्या उद्देशाने वापरला जातो. पोप फ्रान्सिस यांनी या शब्दाचा वापर केल्याचे समजताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.