⚡रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये विमान कोसळले; विमानातील 4 प्रवाशांचा मृत्यू
By Bhakti Aghav
प्रशिक्षण देणारे विमान याक-18टी कोसळल्याने (Plane Crash) 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये क्रू मेंबर्स आणि ट्रेनी पायलटचा समावेश आहे. विमान एरोबॅटिक्सचा सराव करत असताना हा अपघात झाला.