By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बेंजामिन गुअल या पेनसिल्व्हेनियाच्या माणसाने प्रेयसी कारमेन मार्टिनेझ-सिल्वा हिचा हेअरकट आवडला नाही म्हणूनतिची चाकूने भोसकून हत्या केली.