⚡Parle-G Packet for INR 2,342 in Gaza: गाझामध्ये तब्बल 2,342 रुपयांना विकले जात आहे भारतामधील लोकप्रिय पारले-जी बिस्किटांचे पॅकेट; पॅलेस्टिनी मुलीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल (Watch)
By Prashant Joshi
अन्नटंचाई आणि काळ्या बाजारामुळे या बिस्किटाची किंमत तब्बल 2,300 रुपये झाली आहे. गाझामधील रहिवासी मोहम्मद जवाद यांनी आपल्या मुलीला, रविफला तिचे आवडते बिस्किट आणून देण्यासाठी 24 युरो (सुमारे 2,342 रुपये) मोजले.