⚡भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट! ISI प्रमुख असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती
By Bhakti Aghav
पाकिस्तानने आता त्यांचे आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक (Asim Malik) यांना एनएसए (National Security Advisor) चा अतिरिक्त कार्यभार देण्याचा निर्णय घेतला आहे.