आंतरराष्ट्रीय

⚡ पाकिस्तानने लॉंच केली आपली पहिली चंद्र मोहीम; चीनसोबत पाठवला उपग्रह, चंद्राच्या पृष्ठभागाचे घेणार फोटो

By टीम लेटेस्टली

चांगई-6 ही चीनची सहावी चंद्र मोहीम आहे, जी चंद्रमाशी संबंधित नवीन रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करेल. चीनने 2030 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे मिशन देखील त्याच लक्ष्याचा एक भाग आहे. या मिशनद्वारे पाकिस्तानने ICUBE-Q ऑर्बिटरसह दोन ऑप्टिकल कॅमेरे पाठवले आहेत, जे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेतील.

...

Read Full Story