सोशल मीडियावर (Social Media) पाकिस्तानातील एका विद्यार्थ्याने आपल्या महिला शिक्षकाचे (Pakistani Beautiful Teacher Photo) काढलेले एक चित्र असेच व्हायरल झाले आहे. हे चित्र पाहून केवळ शिक्षीकेनेच नव्हे तर युजर्सनीही डोक्यावर हात मारला आहे. पण, विद्यार्थ्याचा निष्पापपणा पाहून त्याचे कौतुकही केले आहे.
...