आंतरराष्ट्रीय

⚡पाकिस्तान येत्या एप्रिल 2022 पर्यंत FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये राहणार

By Chanda Mandavkar

पाकिस्तान संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पॅरिसमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर फायन्सशियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने असे म्हटले की, पाकिस्तान येत्या एप्रिल 2022 पर्यंत ग्रे लिस्टमध्येच राहणार आहे.

...

Read Full Story