world

⚡जस्टिन ट्रुडोंकडून कॅनडात खलिस्तानी असल्याची कबुली

By टीम लेटेस्टली

भारत आणि कॅनडा दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. नुकतच तेथे हिंदू मंदिरावर खलिस्तानींकडून हल्ला करण्यात आला. त्यावर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story