सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची परिस्थिती आहे, दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. या युद्धात जगातील विविध देश वेगवेगळ्या देशांना पाठिंबा देत आहेत. या युद्धात उत्तर कोरिया रशियासोबत आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी आपली मदत पाठवली आहे.
...