world

⚡Nobel Peace Prize 2026: पाकिस्तानकडून डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाक ceasefire मध्ये मध्यस्थी केल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पाकिस्तानने 2026 सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत शिफारस केली आहे. 2025 मध्ये भारत-पाकिस्तान संघर्ष टाळण्यात ट्रम्प यांच्या भूमिकेला पाकिस्तानने निर्णायक म्हटले असून, भारताने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाचा इन्कार केला आहे.

...

Read Full Story