कुटुंबाने सांगितले की, गोसीयामने 10 मुलांना जन्म दिला आहे याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. फक्त फोन व मेसेजवरूनच आम्हाला माहिती मिळाली आहे. याआधी टेबोगोने लोकांना आवाहन केले होते की, जोपर्यंत ते आईला व या 10 मुलांना पाहत नाहीत तोपर्यंत त्यांनी गोसीयामला पैसे दान करू नये
...