By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
New Pope 2025: सिस्टिन चॅपलमधून पांढरा धूर निघाल्यानंतर व्हॅटिकनने नवीन पोपची निवड जाहीर केली आहे. पोप फ्रान्सिसच्या मृत्यूनंतर ही निवड झाली आहे, ज्यामध्ये १३३ कार्डिनल्स गुप्त कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले आहेत.
...