⚡सौदी अरेबियाने जारी केले 'हज 2025'साठी नवीन नियम; लहान मुलांना परवानगी नाही, प्रथमच यात्रा करणाऱ्यांना प्राधान्य
By Prashant Joshi
हजच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या धोक्यांमुळे, लहान मुलांना हज यात्रेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.