⚡फुग्याच्या स्फोटातून थोडक्यात बचावले नेपाळचे उपपंतप्रधान आणि पोखरा महानगराचे महापौर
By Bhakti Aghav
या सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही विमानाने काठमांडूला नेण्यात आले आहे. तसेच पुढील उपचारांसाठी त्यांना कीर्तिपूर येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे एएनआयने वृत्त दिले आहे.