अमेरिकेतील मिशगन (Michigan) येथून बेपत्ता झालेली दोन वर्षांची चिमूकली रहस्यमयरित्या सापडली आहे. पाठीमागील काही दिवसांपासून ती बेपत्ता होती. धक्कादायक म्हणजे तिच्या घरातील दोन कुत्रेही तिच्यासोबत होते. यापैकी एका कुत्र्याला उशाखाली घेऊन झोपलेल्या आवस्थेत ती एका दुर्गम परिसरात आढळून आली.
...