world

⚡10 वर्षांपासून 239 प्रवाशांसह बेपत्ता आहे MH370 विमान; आता अमेरिकन कंपनी राबवणार शोध मोहीम

By Bhakti Aghav

8 मार्च 2014 रोजी बोईंग 777 विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या विमानात 239 प्रवाशी होते, त्यापैकी बहुतांश चिनी नागरिक होते. हे विमान मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून बीजिंगला गेले होते.

...

Read Full Story