आंतरराष्ट्रीय

⚡महात्मा गांधींच्या पुतळ्याची दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा तोडफोड

By अण्णासाहेब चवरे

नूयॉर्क शहरात (New York City) महात्मा गांधी (Mahatma Gandhi ) यांच्या पुतळ्याची तोडफोड ( Mahatma Gandhi Statue Vandalisedy) करण्यात आली आहे. पाठिमागील दोन आठवड्यात सलग घडलेली ही दुसरी घटना आहे. दक्षिण रिचमंड हिल येथील तुळशी मंदिराबाहेर उभ्या असलेल्या पुतळ्याचीही अशीच तोडफोड करण्यात आली होती.

...

Read Full Story