world

⚡लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग; अनेक घरे जाळून खाक, 30 हजार लोकांना बाहेर काढण्याची तयारी

By Prashant Joshi

या भीषण आगीमुळे रस्ते ठप्प झाल्याने मोठ्या संख्येने लोक आपल्या गाड्या सोडून पायी सुरक्षित ठिकाणी जात आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी वाढली आहे. या आगीत अनेक घरे जळून खाक झाली. अधिका-यांनी या आगीत किती वास्तूंचे नुकसान झाले किंवा नष्ट झाले याची नेमकी संख्या जाहीर केली नाही.

...

Read Full Story