world

⚡धक्कादायक! पाकिस्तान सरकारने लोकांना दिली सिंह, वाघ, चित्ता यांना घरी पाळण्याची परवानगी; 50 हजार रुपये शुल्क भरून बनवता येणार परवाना

By Prashant Joshi

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने वन्यजीव कायदा 1974 मध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. नवीन कायद्यानुसार 50 हजार रुपये शुल्क भरून अशा प्राण्यांसंदर्भात परवाना बनवता येणार आहे. परवान्यामुळे वन्य प्राण्यांचे पालन करण्याची परवानगी मिळेल.

...

Read Full Story