⚡घटत्या जन्मदरामुळे जगाच्या नकाशावरून नामशेष होऊ शकतो जपान; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
By Prashant Joshi
नुकतेच जारी करण्यात आलेला अंदाज बालकांच्या लोकसंख्येमध्ये 2.3% ची वार्षिक घट दर्शवितो, ज्यामुळे आगामी वर्षांमध्ये जपानमध्ये घटणाऱ्या संख्येबद्दल चिंता निर्माण झाली आहे. जपानचा जन्मदर 1.20 पर्यंत घसरला आहे, जो 1947 नंतरचा सर्वात कमी आहे.