world

⚡Israel Iran Conflict: इराणचे लष्करी प्रमुख अली शादमानी ठार, आयडीएफचा दावा

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि अयातुल्ला अली खामेनेई यांचे निकटवर्तीय सल्लागार अली शादमानी ठार झाल्याचा इस्रायली लष्कराचा दावा. इस्रायल-इराण संघर्ष पाचव्या दिवशी प्रवेशला.

...

Read Full Story