⚡ख्रिसमस ट्री फेकण्याची स्पर्धा जिंकणे भोवले; महिलेने गमावला तब्बल 7 कोटी रुपयांचा विमा
By अण्णासाहेब चवरे
कार अपघातामध्ये (Car Accident) जखमी झालेल्या एका महिलेचा तब्बल 7 कोटी रुपयांचा ($820,000) अपघात विमा नाकारण्यात (Woman Loses Insurance Claim) आला आहे. कमिला ग्रॅब्स्का असे या महिलेचे नाव आहे. सदर महिला ख्रिसमस ट्री फेकण्याची स्पर्धा जिंकली होती.