⚡अमेरिकेतील शिकागोमध्ये अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, 14 जखमी
By Bhakti Aghav
संशयिताला पकडण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 21 ते 32 वयोगटातील 13 महिला आणि 5 पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत.