बंशीलाल असे या गिर्यारोहकाचे नाव असून त्याला गेल्या आठवड्यात एव्हरेस्टवरून विमानाने नेण्यात आले आणि नेपाळच्या राजधानीतील रुग्णालयात दाखल केले. त्यांचा काल रुग्णालयात मृत्यू झाला. पर्यटन विभागाचे राकेश गुरुंग यांनी वृत्तसंस्था एएफपीला यासंदर्भात दुजोरा दिला.
...