⚡भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर म्यानमारला भारताचा मदतीचा हात
By Bhakti Aghav
मदत पॅकेजमध्ये तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, तयार अन्न, पाणी शुद्धीकरण करणारे यंत्र, स्वच्छता किट, सौर दिवे, जनरेटर सेट आणि पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, सिरिंज, हातमोजे आणि बँडेज यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.