पाकिस्तानने जारी केलेल्या आदेशात असं म्हटलं आहे की, 'देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, सर्व आरोग्य केंद्रांच्या प्रभारींना जिल्हा मुख्यालय रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय केंद्रांमध्ये कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकांना सदैव तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.'
...